About Us

WELCOME TO SM HERBAL

नमस्कार मित्रांनो..
एस एम हर्बल डॉट कॉम ही भारतातील ऑनलाईन शॉपिंग साईट आहे. जी हेल्थ विषयक आयुर्वेदिक औषधी उत्पादने महाराष्ट्र  या सोबतच संपूर्ण भारतात ऑनलाईन विक्री करण्याच्या उद्देशाने सुरुवात केली आहे.  जिच्या माध्यमातून भारतातील अनेक कंपन्यांचे उत्कृष्ट उत्पादने भारतवासीया पर्यंत पोहोचण्यास व कॅशलेस व्यवहार प्रणाली ला उत्तेजना देण्यास ही प्रणाली तयार केली आहे.यामुळे खरेदीदार, उत्पादक व विक्रेत्या साठी जीवनात बदल घडविणारे अनुभव नक्कीच येतील
वैद्यराज – महेंद्र नांगरे यांनी एस एम हर्बल डॉट कॉम या ONLINE SHOPPING COMPANY ची स्थापना सन 2020 मध्ये केली आहे.
हिच्या माध्यमातून केवळ आयुर्वेदिक औषधी उत्पादनाचे ऑनलाइन शॉपिंग मार्केट प्लेस सुरू केले आहे,ज्यामध्ये दोनशेहून अधिक प्रादेशिक आणि राष्ट्रीय व किरकोळ विक्री त्यामधील अधिक औषधी उत्पादनाचे , रोगानुसार वर्गीकरण  समाविष्ट केले आहे. लाखो वापर करते आणि हजाराहून अधिक विक्रेत्यासह महाराष्ट्रा सोबतच देशभरातील इंटरनेट वापर करत्या  वर्गासाठी एक उत्कृष्ट ऑनलाइन शॉपिंग साईट आहे .जी भारतातील सर्वच मोठी मोठी शहरे आणि गावा- गावापर्यंत उत्पादन पोहोचते आहे .
मित्रांनो आजच्या या धकाधकीच्या युगात अपुरा पडणाऱ्या  वेळेनुसार ऑनलाइन शॉपिंग एक वरदान ठरत आहे, जी आपल्याला हवे ते उत्पादन वस्तू आपल्यापर्यंत पोहचवण्याची जिम्मेदारी घेत आहे, त्यात  smherbel.com company
ही आपल्याला आरोग्याच्या बाबतीत काळजी करते,आणि आपल्याला सतत निरोगी राहण्यासाठी, आपल्या इच्छेप्रमाणे ,इच्छित असलेले, रोगावर उपयुक्त पडणारे मान्यताप्राप्त औषधी उत्पादन पुरवण्यास कटिबद्ध राहील.
एस एम हर्बल डॉट कॉम ही लाखो ऑनलाईन खरेदीदारांची पसंती आहे .
लोकांना सेवा देण्यासाठी देशाच्या दुर्गम भागात ही वितरण कमीत कमी किमतीमध्ये त्वरित वितरण करते आहे. या ऑनलाइन शॉपिंग साइटवरून खरेदी दारासाठी दररोज सौदे, सवलती देऊन ग्राहकांना उत्कृष्ट नवनवीन उत्पादन देण्यास आम्ही कटिबद्ध राहू
चला तर मग smherbal.com वरून खरेदी करूयात ..
धन्यवाद

Our Skill

smherbel.com company

AYURVEDIC MEDICINE 95%
SPECIAL FOOD CATEGORY 85%
PAIN RELIEF PRODUCTS 80%
AYURVEDIC SYRUPS 75%
Scroll To Top
Close
Close
Shop
0 Wishlist
0 Cart

My Cart

Close

No products in the cart.

Shopping Now