ॐ सर्वे भवन्तु सुखिनः। सर्वे सन्तु निरामयाः।
सर्वे भद्राणि पश्यन्तु। मा कश्चित् दुःख भाग्भवेत्॥

आमच्याविषयी ....

नमस्कार मित्रांनो..
एस एम हर्बल डॉट कॉम ही भारतातील ऑनलाईन शॉपिंग साईट आहे. जी हेल्थ विषयक आयुर्वेदिक औषधी उत्पादने महाराष्ट्र  या सोबतच संपूर्ण भारतात ऑनलाईन विक्री करण्याच्या उद्देशाने सुरुवात केली आहे.  जिच्या माध्यमातून भारतातील अनेक कंपन्यांचे उत्कृष्ट उत्पादने भारतवासीया पर्यंत पोहोचण्यास व कॅशलेस व्यवहार प्रणाली ला उत्तेजना देण्यास ही प्रणाली तयार केली आहे.यामुळे खरेदीदार, उत्पादक व विक्रेत्या साठी जीवनात बदल घडविणारे अनुभव नक्कीच येतील
वैद्यराज – महेंद्र नांगरे यांनी एस एम हर्बल डॉट कॉम या ONLINE SHOPPING COMPANY ची स्थापना सन 2020 मध्ये केली आहे.
हिच्या माध्यमातून केवळ आयुर्वेदिक औषधी उत्पादनाचे ऑनलाइन शॉपिंग मार्केट प्लेस सुरू केले आहे,ज्यामध्ये दोनशेहून अधिक प्रादेशिक आणि राष्ट्रीय व किरकोळ विक्री त्यामधील अधिक औषधी उत्पादनाचे , रोगानुसार वर्गीकरण  समाविष्ट केले आहे. लाखो वापर करते आणि हजाराहून अधिक विक्रेत्यासह महाराष्ट्रा सोबतच देशभरातील इंटरनेट वापर करत्या  वर्गासाठी एक उत्कृष्ट ऑनलाइन शॉपिंग साईट आहे .जी भारतातील सर्वच मोठी मोठी शहरे आणि गावा- गावापर्यंत उत्पादन पोहोचते आहे .
मित्रांनो आजच्या या धकाधकीच्या युगात अपुरा पडणाऱ्या  वेळेनुसार ऑनलाइन शॉपिंग एक वरदान ठरत आहे, जी आपल्याला हवे ते उत्पादन वस्तू आपल्यापर्यंत पोहचवण्याची जिम्मेदारी घेत आहे, त्यात  smherbel.com company
ही आपल्याला आरोग्याच्या बाबतीत काळजी करते,आणि आपल्याला सतत निरोगी राहण्यासाठी, आपल्या इच्छेप्रमाणे ,इच्छित असलेले, रोगावर उपयुक्त पडणारे मान्यताप्राप्त औषधी उत्पादन पुरवण्यास कटिबद्ध राहील.
एस एम हर्बल डॉट कॉम ही लाखो ऑनलाईन खरेदीदारांची पसंती आहे .
लोकांना सेवा देण्यासाठी देशाच्या दुर्गम भागात ही वितरण कमीत कमी किमतीमध्ये त्वरित वितरण करते आहे. या ऑनलाइन शॉपिंग साइटवरून खरेदी दारासाठी दररोज सौदे, सवलती देऊन ग्राहकांना उत्कृष्ट नवनवीन उत्पादन देण्यास आम्ही कटिबद्ध राहू
चला तर मग smherbal.com वरून खरेदी करूयात ..
धन्यवाद

Free Shipping

On all orders over Rs. 500

Easy returns

30 Days Return Policy

Secure Payment

100% secure payment

24/7 Support

Dedicated support

OUR TRUSTED TEAM MEMBERS

VAIDYARAJ MAHENDRA NANGARE

FOUNDER , SM HERBAL

आयुर्वेदाचा प्रचार आणी प्रसार करणारे एस एम हर्बल आयुर्वेदिक व्यवस्थापकीय संस्थापक वैद्यराज महेंद्र नांगरे हे आपले जीवन समर्पित करणारे पारंपरिक व्यवसायिक आहेत.त्याला पुरातन विज्ञानाचा वारसा लाभला आहे आणि तो भविष्यातील पिढ्यांपर्यंत पोचविण्यास कटिबद्ध आहे.
आयुर्वेदाचा प्रचार करण्यात त्यांचे योगदान अनन्यसाधारण आहे . मराठवाड्यातील एका छोट्याशा आयुर्वेदिक औषध केंद्र च्या माध्यमातून एस एम हर्बल ची स्थापना केली .

MR. GANESH LINGAYAT

DIRECTOR , PRODUCTION MANAGEMENT

नमस्कार मित्रांनो…
मी गणेश लिंगायत sm herbal या e-commerce कंपनीचा product management director असे ‌‌ निश्चयपूर्वक सांगतो की, आपणास आरोग्यासाठी लागणारी प्रत्येक आजारावरील आयुर्वेदिक औषधी उत्पादने आम्ही कसोटीने पुरवण्याची हमी देतो असे निक्षुन सांगतो आहे…
धन्यवाद…

We use several couriers to deliver your packages. You can find contact information about our courier Partner.

Mr. Sanjay Kawar .

Branch Manager , Hingoli

Shree Anjani Courier.

Scroll To Top
Close
Close
Shop
0 Wishlist
0 Cart

My Cart

Close

No products in the cart.

Shopping Now